महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) मार्फत १६७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी ही एक सुवर्णसंधी असून शिपाई, चालक, टंकलेखक आणि इतर विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.ही भरती तुम्हाला स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठित करिअरकडे वाटचाल करण्याची संधी देऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
🔹 भरती विभाग: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank)
🔹 पदांची नावे: शिपाई, चालक, टंकलेखक तसेच इतर विविध पदे
🔹 रिक्त पदे: १६७ जागा
🔹 शैक्षणिक पात्रता: १०वी पास ते पदवीधर (सविस्तर माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात जरूर वाचा)
🔹 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (Bank Jobs in Maharashtra 2025)
🔹 महत्वाचे: अधिकृत PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
पदानुसार शैक्षणिक पात्रता:
1️⃣ प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 50% गुणांसह)मॅट्रिक्युलेशन मराठी विषयासह उत्तीर्ण.
2️⃣ प्रशिक्षणार्थी सहकारीकोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 50% गुणांसह)मॅट्रिक्युलेशन मराठी विषयासह उत्तीर्ण.
3️⃣ प्रशिक्षणार्थी टायपिस्ट (सहयोगी श्रेणीत)कोणत्याही शाखेतील पदवीधरमॅट्रिक्युलेशन मराठी विषयासह उत्तीर्ण.
4️⃣ प्रशिक्षणार्थी चालकएस.एस.सी. उत्तीर्णमराठी विषयासहवैध LMV परवाना आवश्यक
5️⃣ प्रशिक्षणार्थी शिपाईएस.एस.सी. उत्तीर्ण मराठी विषयासह
वयोमर्यादा: किमान वय: 18 वर्षे कमाल वय: 30 वर्षे👉
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाबाबतच्या अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.mscbank.com/Careers.aspx
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025