Disclaimer

1] nokarixpress.com वर प्रकाशित होणारी नोकरी भरती, परीक्षा अपडेट्स, निकाल व इतर माहिती विविध अधिकृत वेबसाइट, रोजगार समाचार व विश्वसनीय स्रोतांवरून संकलित केली जाते.

2] आम्ही माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो, मात्र nokarixpress.com ही कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत वेबसाईट नाही आणि कोणत्याही प्रकारचे सरकारी अधिकृत प्रतिनिधित्व करत नाही.

3] उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत अधिसूचना (Notification) किंवा अधिकृत वेबसाइटवरील माहिती स्वतः तपासणे आवश्यक आहे.

4] nokarixpress.com वरील माहितीतील कोणत्याही चुका, विलंब, बदल किंवा त्रुटींसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

5] आम्ही कोणतीही नोकरी थेट देत नाही तसेच नोकरीसाठी कोणतेही शुल्क (Fees) घेत नाही.

6] या वेबसाईटचा एकमेव उद्देश म्हणजे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त, अचूक व माहितीपर माहिती उपलब्ध करून देणे. अंतिम निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल.

कोणतीही शंका किंवा सूचना असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा:
Mobile No. – 9921725174
Email – nokarixpress@gmail.com

Last Updated – January 2026

Scroll to Top