भरती संदर्भातील माहिती: महावितरण मार्फत विद्युत सहायक पदासाठी एकूण 5347 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. ही भरती 06/2023 अधिसूचनेअंतर्गत करण्यात आली आहे.
परीक्षेची तारीख: या भरतीसाठी लेखी परीक्षा 20, 21 व 22 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. हजारो उमेदवारांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला आहे.
निकाल: परीक्षेनंतर सर्व उमेदवार आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून आपला निकाल पाहू शकतात: