बँक ऑफ बॅडौदा भरती 2025 | BANK OF BARODA BHARTI 2025 |

बँक ऑफ बॅडौदा (BOB), देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक, ने कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 50 रिक्त जागांसाठीची ही बँक ऑफ बॅडौदा भरती 2025 अनुभवी व्यावसायिकांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट, वरिष्ठ मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट, मुख्य मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट यांसारखे विविध पदे आहेत. सरकारी नोकरी च्या शोधात व बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा
Facebook Facebook
Follow करा



▪️भरती विभाग – बँक ऑफ बॅडौदा (BOB) [कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभाग]
▪️भरती प्रकार – केंद्र सरकार (भारत सरकार) च्या वतीने हे भरती राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 50 रिक्त पदे आहे.
▪️वेतनश्रेणी – ₹64,820 – ₹1,20,940 मासिक वेतन (विविध पदानुसार विविध वेतनश्रेणी आहे त्याकरिता खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी)
▪️नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत ( निवड झालेल्या उमेदवारांना भारतामधील कोणत्याही शाखेत किंवा कार्यालयात नियुक्त केले जाऊ शकते.)



पदाचे तपशील

▪️ही भरती CORPORATE & INSTITUTIONAL CREDIT विभागासाठी आहे आणि एकूण 50 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

पदनावएकूण पदे
मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट (Manager – Credit Analyst)1
वरिष्ठ मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट (Senior Manager – Credit Analyst)25
मुख्य मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट (Chief Manager – Credit Analyst)2
वरिष्ठ मॅनेजर – रिलेशनशिप मॅनेजर (Senior Manager – Relationship Manager [C & IC])16
मुख्य मॅनेजर – रिलेशनशिप मॅनेजर (Chief Manager – Relationship Manager [C & IC])6
50



शैक्षणिक पात्रता

पदनावशैक्षणिक पात्रताअनुभव
मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्टपदवी (कोणत्याही शाखेत) आणि वित्त विषयातील विशेष तज्ज्ञता असलेली पदव्युत्तर पदवी / पदविका [Post Graduate Degree/Diploma with Specialization in Finance]
किंवा
सीए (CA) / सीएमए (CMA) / सीएस (CS) / सीएफए (CFA)

भारतामधील कोणत्याही सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँक किंवा एनबीएफसी (NBFC) मध्ये किमान ३ वर्षांचा कर्ज विभागातील कामाचा अनुभव आवश्यक आहे.
वरिष्ठ मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्टपदवी (कोणत्याही शाखेत) आणि वित्त विषयातील विशेष तज्ज्ञता असलेली पदव्युत्तर पदवी / पदविका [Post Graduate Degree/Diploma with Specialization in Finance]
किंवा
सीए (CA) / सीएमए (CMA) / सीएस (CS) / सीएफए (CFA)
भारतामधील कोणत्याही सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँक किंवा वित्तीय संस्थेमध्ये कर्ज विभागातील किमान ६ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
मुख्य मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्टपदवी (कोणत्याही शाखेत) आणि वित्त विषयातील विशेष तज्ज्ञता असलेली पदव्युत्तर पदवी / पदविका [Post Graduate Degree/Diploma with Specialization in Finance]
किंवा
सीए (CA) / सीएमए (CMA) / सीएस (CS) / सीएफए (CFA)
कोणत्याही बँकेत किमान ८ वर्षांचा कामाचा अनुभव, तसेच सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँक किंवा वित्तीय संस्थांमधील मोठ्या किंवा मध्यम उद्योगांच्या कर्ज मूल्यांकन / प्रक्रिया विभागात किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वरिष्ठ मॅनेजर – रिलेशनशिप मॅनेजरपदवी (कोणत्याही शाखेत) आणि वित्त विषयातील विशेष तज्ज्ञता असलेली पदव्युत्तर पदवी / पदविका [Post Graduate Degree/Diploma with Specialization in Finance]
किंवा
सीए (CA) / सीएमए (CMA) / सीएस (CS) / सीएफए (CFA)
सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये किमान ६ वर्षांचा कामाचा अनुभव, तसेच कॉर्पोरेट कर्ज विभागातील विक्री / रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
मुख्य मॅनेजर – रिलेशनशिप मॅनेजरपदवी (कोणत्याही शाखेत) आणि वित्त विषयातील विशेष तज्ज्ञता असलेली पदव्युत्तर पदवी / पदविका [Post Graduate Degree/Diploma with Specialization in Finance]
किंवा
सीए (CA) / सीएमए (CMA) / सीएस (CS) / सीएफए (CFA)
सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये किमान ८ वर्षांचा कामाचा अनुभव, तसेच कॉर्पोरेट कर्ज विभागातील विक्री / संबंध व्यवस्थापन (Sales / Relationship Management) क्षेत्रात किमान ४ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.




वेतनश्रेणी

पदनाववेतनश्रेणी
मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट₹64,820 – ₹93,960
वरिष्ठ मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट₹85,920 – ₹1,05,280
मुख्य मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट₹1,02,300 – ₹1,20,940
वरिष्ठ मॅनेजर – रिलेशनशिप मॅनेजर₹85,920 – ₹1,05,280
मुख्य मॅनेजर – रिलेशनशिप मॅनेजर₹1,02,300 – ₹1,20,940




वयोमर्यादा

▪️01 ऑक्टोबर 2025 नुसार

पदनाववयोमर्यादा
मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट25 ते 30 वर्षे
वरिष्ठ मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट28 ते 35 वर्षे
मुख्य मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट32 ते 42 वर्षे
वरिष्ठ मॅनेजर – रिलेशनशिप मॅनेजर28 ते 35 वर्षे
मुख्य मॅनेजर – रिलेशनशिप मॅनेजर32 ते 42 वर्षे

▪️वयोमर्यादा सवलत

प्रवर्गसवलत (वर्षे)
SC / ST5 वर्षे
OBC (Non-Creamy Layer)3 वर्षे
PWD (सर्व प्रवर्गानुसार)10 – 15 वर्षे
माजी सैनिक5 – 10 वर्षे
1984 दंगलीत प्रभावित5 वर्षे



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा
Facebook Facebook
Follow करा



महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख10 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख30 ऑक्टोबर 2025



महत्वाचे लिंक्स

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा



अर्ज शुल्क

कॅटेगरीशुल्क
GENERAL / EWS / OBC
₹850
SC / ST / PWD / महिला उमेदवार₹175




निवड प्रक्रिया

BANK OF BARODA नोकरी 2025 साठी खालील टप्प्यांद्वारे निवड होईल:
▪️ऑनलाईन लेखी परीक्षा
– Reasoning, English, Quantitative Aptitude, आणि Professional Knowledge या विषयांवर आधारित
– एकूण गुण: 225 | वेळ: 150 मिनिटे
– चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण नाहीत
▪️Psychometric Test / Group Discussion / Personal Interview
– उमेदवाराची वैयक्तिक क्षमता, संवादकौशल्य, समस्यांचे निराकरण, आणि व्यावसायिक दृष्टिकोन तपासला जाईल.



परीक्षेचे स्वरूप

विषयप्रश्नसंख्यागुणवेळ
Reasoning252575 मिनिटे
English Language2525
Quantitative Aptitude2525
Professional Knowledge7515075 मिनिटे
150225150 मिनिटे




अर्ज प्रक्रिया

1] संकेतस्थळ: BOB च्या अधिकृत संकेतस्थळावर जा – https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECRUITMENT_OCT_CIC2507621/
2] नोंदणी: नवीन उमेदवारांनी प्रथम नोंदणी करून आपले प्रोफाईल तयार करावे.
3] लॉग इन: आधीपासून नोंदणी असल्यास, लॉगिन ID व पासवर्ड वापरून लॉग इन करा.
4] अर्ज भरा: ‘BOB भरती 2025’ चा अर्ज भरा आणि सर्व आवश्यक माहिती नाव, वडिलांचे/पतीचे नाव, जन्मतारीख, पत्ता, शैक्षणिक पात्रता व आधार कार्ड नंबर भरा.
5] फोटो आणि स्वाक्षरी अपलोड: फोटो (20 KB ते 50 KB), स्वाक्षरी (10 KB ते 20 KB), अंगठ्याचा ठसा (20 KB ते 50 KB), घोषणापत्र (50 KB ते 100 KB).
6] शुल्क भरणे: डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI/मोबाईल वॉलेट.
7] अर्ज सबमिट: सर्व माहिती तपासा, “Preview” बटण वापरून पडताळणी करा. “Complete Registration” बटणावर क्लिक करा, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.



आवश्यक कागदपत्रे

▪️भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Recruitment)

  1. शैक्षणिक दाखले (Educational Certificates)
    • 10वी, 12वीची मार्कशीट
    • पदवी (ग्रॅज्युएशन) चा दाखला (जेथे लागू असेल)
    • इतर पात्रता दाखले
  2. वयोदाखला (Age Proof)
    • जन्म दाखला
    • पॅन कार्ड
    • ड्रायव्हिंग लायसन्स
  3. ओळखपत्र (Identity Proof)
    • आधार कार्ड
    • वोटर ID कार्ड
    • पॅन कार्ड
  4. ठिकाण दाखला (Address Proof)
    • ड्रायव्हिंग लायसन्स
    • वीज बिल
    • बँक पासबुक
  5. आवेदन शुल्काची पावती (Application Fee Receipt)
    • ऑनलाइन पेमेंटची पावती (चलन/स्क्रीनशॉट)
  6. जाती दाखला (Caste Certificate)
    • SC/ST/OBC उमेदवारांसाठी संबंधित जातीचा दाखला
  7. फोटो (Photographs)
    • पासपोर्ट साईझच्या फोटो
    • स्वाक्षरीची फोटो




▪️बँक ऑफ बडोदा भरती 2025 – क्रेडिट विश्लेषक आणि संबंध व्यवस्थापक पदांसाठी 50 जागा!


बँक ऑफ बडोदा (BOB) या देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. क्रेडिट विश्लेषक आणि संबंध व्यवस्थापक या पदांसाठी एकूण 50 पदांसाठीची ही संधी अनुभवी बँकिंग व्यावसायिकांसाठी उत्तम आहे. स्थिर करिअर, आकर्षक पगार आणि वाढीच्या असंख्य संधी लक्षात घेता, ही संधी कोणत्याही स्थितीत सोडू नये. पूर्णपणे ऑनलाईन असलेल्या या अर्ज प्रक्रियेमुळे तुम्हाला कोणत्याही ठिकाणाहून सहज अर्ज करता येईल. उदयाची चिंता करू नका – आजच योग्य तयारी करा, सर्व कागदपत्रे तयार करा आणि ऑनलाईन अर्ज सबमिट करा. तुमच्या भविष्यासाठी ही पाऊल उचलण्यास आजच निश्चित करा! वेळ मर्यादित आहे – आत्ताच कृती करा आणि तुमच्या यशस्वी बँकिंग करिअरची सुरुवात करा!णि आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात करा!



वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

 1] बँक ऑफ बडोदा भरती 2025 मध्ये एकूण किती पदे रिकामी आहेत?
उत्तर: बँक ऑफ बडोदा भरती 2025 अंतर्गत कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागात एकूण 50 पदे रिकामी आहेत.

2] अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे. फी भरण्यासाठीही हीच शेवटची तारीख आहे.

3] या भरतीसाठी पात्रता कोणती आहे?
उत्तर: उमेदवाराकडे पदवी आणि पदव्युत्तर पदवी/CA/CMA/CS/CFA असणे आवश्यक आहे. तसेच किमान 3 ते 8 वर्षे अनुभव आणि CIBIL स्कोअर 680+ असणे गरजेचे आहे.

4] वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा 25 ते 42 वर्षे आहे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेतील सवलत मिळेल.

5] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: सामान्य/EWS/OBC वर्गासाठी अर्ज शुल्क ₹850 तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी ₹175 आहे.

6] निवड प्रक्रिया कोणती असेल?
उत्तर: निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा, मानसिक चाचणी, गट चर्चा आणि मुलाखत यांचा समावेश असेल.

7] पगार किती असेल?
उत्तर: पगार वेगवेगळ्या ग्रेडनुसार बदलेल. MMG/S-II ग्रेडसाठी ₹64,820 ते ₹93,960, MMG/S-III साठी ₹85,920 ते ₹1,05,280 तर SMG/S-IV साठी ₹1,02,300 ते ₹1,20,940 इतका असेल.

8] नोकरीचे ठिकाण कोणते असेल?
उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांना भारतभरातील बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखा किंवा कार्यालयात नियुक्ती केली जाऊ शकते.

9] अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज करण्यासाठी www.bankofbaroda.in/career या संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे ‘Current Opportunities’ या विभागातून ऑनलाईन अर्ज भरता येईल.

10] भरतीसंबंधी अधिक माहिती कशी मिळवावी?
उत्तर: भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.bankofbaroda.in/career भेट द्यावी किंवा बँकेच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा.



About me

मी NokariXpress.com या वेबसाईटचा संस्थापक असून गेल्या 4–5 वर्षांपासून govt jobs, private jobs, exam results, job alerts, career guidance, आणि educational updates या क्षेत्रात माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट देण्याचे काम करत आहे. माझा उद्देश म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना योग्य आणि वेळेवर updates पुरवणे, जेणेकरून त्यांना त्यांच्या career मध्ये योग्य दिशा मिळू शकेल.

WhatsApp
Join WhatsApp Group