महाराष्ट्र शासन वनविभाग, नागपूर भरती 2025 | MAHARASHTRA VANVIBHAG BHARTI 2025 |

October 25, 2025 by

महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे Veterinary Officer (पशुवैद्यकीय अधिकारी) आणि Community Coordinator (समुदाय समन्वयक) या दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही एक उत्तम संधी आहे त्या सर्व उमेदवारांसाठी जे वनविभाग क्षेत्रात आपले कारकीर्द सुरू करू इच्छितात. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात वाचून अर्ज करावा.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



▪️भरती विभाग – कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर.
▪️भरती प्रकार – 11-महिन्यांच्या कंत्राटावर ही दोन पदे भरली जात आहेत.
▪️अर्ज पद्धत – ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 2 रिक्त पदे आहे.
▪️पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी [Veterinary Officer] / समुदाय समन्वयक [Community Coordinator]
▪️वेतनश्रेणी – खालील दिलेल्या माहिती नुसार.
▪️नोकरीचे ठिकाण – नागपूर.



पदाचे तपशील

पदाचे नावएकूण रिक्त पदे
पशुवैद्यकीय अधिकारी [Veterinary Officer]1
समुदाय समन्वयक [Community Coordinator]1
2



शैक्षणिक पात्रता

▪️खालील दिलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय अधिकारी [Veterinary Officer]मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) असणे आवश्यक आहे.
वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (M.V.Sc.) धारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
समुदाय समन्वयक [Community Coordinator]मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (B.Sc.) किंवा पदव्युत्तर पदवी (M.Sc. / MSW) असणे आवश्यक आहे.
भाषा कौशल्य: मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता यायला हवे.



वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
पशुवैद्यकीय अधिकारी [Veterinary Officer]₹ 60,000 मानधन
समुदाय समन्वयक [Community Coordinator]₹ 30,000 मानधन


WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू 20 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख31 ऑक्टोबर 2025



महत्वाचे लिंक्स

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा



निवड प्रक्रिया

पशुवैद्यकीय अधिकारी [Veterinary Officer] / समुदाय समन्वयक [Community Coordinator] साठी निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे असणार:
▪️प्राथमिक छाननी: अर्ज तपासून पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाईल.
▪️मुलाखत: पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण ई-मेल/फोन द्वारे कळवले जाईल.
▪️अंतिम निवड: मुलाखतीनंतर अंतिम निवड केली जाईल. निवड समितीचा निर्णय अंतिम ठरेल.



अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी खालील पद्धतीने अर्ज सादर करावेत:
1] ई-मेल द्वारेedpenchfoundation@mahaforest.gov.in
2] शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत
3] नोंद: ई-मेल किंवा प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जातील. मात्र, नमुद तारखेनंतर मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.



महत्वाची सूचना

सविस्तर जाहिरात, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाचे स्वरूप खालील संकेतस्थळांवर पाहता येईल:
1] http://www.mahaforest.gov.in/
2] https://www.penchtigerreserve.maharashtra.gov.in/
3] तसेच, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरूनही माहिती मिळू शकते.




▪️तुमचा अर्ज आजच करा!

ही कंत्राटी नोकरी 2025 ची एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही वन्यजीव क्षेत्रात काम करू इच्छिता आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज नक्की सादर करा. उशीर होऊ नका! लक्ष द्या: फक्त पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अधिक अद्ययावत माहितीसाठी वरील दिलेली संकेतस्थळे नियमित तपासत रहा.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1] या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: Veterinary Officer – स्नातकोत्तर (PG) मध्ये 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी, वन्यजीव विषयासह. एम.व्ही.एस.सी. (पशुवैद्यकीय शास्त्र) प्राधान्य आणि Community Coordinator: पदवी (Graduate) + पदव्युत्तर (M.Sc./MSW)

2] वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: जाहिरातमध्ये वयोमर्यादेबाबत कोणतीही मर्यादा नमूद केलेली नाही. सर्व वयोगटासाठी पदे खुली आहेत.

3] निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर:
1] प्रथम प्राथमिक छाननी, 2] पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, 3] मुलाखतीनंतर अंतिम निवड.

4] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर:
 या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. अर्ज पाठवणे पूर्णतः विनामूल्य आहे.

5] अर्ज कधीपर्यंत करता येतील?
उत्तर: 31 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत

6] अर्ज कसा पाठवावा?
उत्तर: ई-मेल द्वारे: edpenchfoundation@mahaforest.gov.in / प्रत्यक्ष: कार्यालयामध्ये सादर करून

7] पगार किती असेल?
उत्तर: Veterinary Officer: ₹60,000 प्रतिमाह (सर्वसमावेशक) / Community Coordinator: ₹30,000 प्रतिमाह (सर्वसमावेशक)

8] कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: बायोडाटा (Resume) / अर्ज (Application) / शैक्षणिक दाखले (मूळ) / अनुभव संबंधित दस्तऐवज (असल्यास) / ओळखपत्र.

9] भाषेची आवश्यकता काय आहे?
उत्तर: मराठी आणि इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान (बोलणे, वाचणे, लिहिणे) अनिवार्य आहे.

10] मदत केंद्राचे संपर्क काय आहेत?
उत्तर:
 संकेतस्थळ: www.mahaforest.gov.in / www.penchtigerreserve.maharashtra.gov.in
कार्यालय: पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर