मित्रांनो, केंद्रीय रेशम बोर्ड (Central Silk Board) ने सेरीकल्चर असिस्टंट (SA) पदासाठी एकूण 82 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती Contract Basis वर असून एक वर्षासाठी आहे. वस्त्र मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या या संस्थेत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
Central Silk Board Bharti 2026 अंतर्गत तीन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत – CSB Central Office Bengaluru साठी 2 जागा, CSTRI Bengaluru साठी 15 जागा, आणि NSSO (National Silkworm Seed Organization) साठी 65 जागा.
एका नजरेत – Central Silk Board Bharti 2026
| तपशील | माहिती |
| संस्था नाव | केंद्रीय रेशम बोर्ड (Central Silk Board) |
| पदाचे नाव | सेरीकल्चर असिस्टंट (SA) |
| एकूण जागा | 82 |
| नोकरी ठिकाण | कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, आसाम, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज सुरू तारीख | 13 मार्च 2026 |
| अर्ज अंतिम तारीख | 13 एप्रिल 2026 |
| नोकरीचा प्रकार | Contract Basis (1 वर्षासाठी) |
पदानुसार जागा – Central Silk Board Recruitment 2026
1] CSB – Central Office, बैंगलोर
| Unit/Office | राज्य | जागा |
| CSB-CO, बैंगलोर | कर्नाटक | 2 |
2] CSTRI – सेंट्रल सिल्क टेक्नोलॉजिकल रिसर्च इंस्टीट्यूट, बेंगलुरु
| Unit/Office | राज्य | जागा |
| CSB-CSTRI, बैंगलोर | कर्नाटक | 7 |
| CSB-RSTRS, गुवाहाटी | असम | 1 |
| CSB-STSC, रामनगरम | कर्नाटक | 1 |
| CSB-STSC, रायपुरा | कर्नाटक | 1 |
| CSB-STSC, बिलासपुर | छत्तीसगढ़ | 1 |
| CSB-STSC, कटक | ओडिशा | 1 |
| CSB-STSC, भागलपुर | बिहार | 1 |
| CSB-RSTRS, कांचीपुरम | तमिलनाडु | 1 |
| CSB-RSTRS, वाराणसी | उत्तर प्रदेश | 1 |
| एकूण | 15 |
3] NSSO – नेशनल सिल्कवर्म सीड ऑर्गनाइजेशन
| राज्य | एकूण जागा |
| आंध्रप्रदेश | 11 |
| कर्नाटक | 31 |
| केरल | 5 |
| तमिलनाडु | 10 |
| उत्तराखंड | 3 |
| पश्चिम बंगाल | 1 |
| एकूण | 65 |
शैक्षणिक पात्रता – Central silk board recruitment 2026 notification
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.
- वयाची Cut-off तारीख – 13 एप्रिल 2026
- SC/ST/OBC आरक्षण नियमानुसार वयात सूट मिळण्याची माहिती जाहिरातीत दिलेली नाही.
Pre-Cocoon Sector (CSB-CO आणि NSSO साठी)
खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:
- Sericulture मध्ये 3 किंवा 4 वर्षांची Full Time Degree
- 3 वर्षांची Full Time Degree + PG Diploma in Sericulture
- Agriculture Sciences / Forestry मध्ये 4 वर्षांची Full Time Degree
- Biological Sciences (Zoology/Botany/Biology) किंवा Biotechnology मध्ये 3 वर्षांची Degree + PG Diploma in Sericulture
- Biological Sciences (Zoology/Botany/Biology) किंवा Biotechnology मध्ये 3 वर्षांची Degree + Sericulture project मध्ये 1 वर्षाचा अनुभव
Desirable – Silkworm rearing आणि grainage (Pre-Cocoon Sector) मध्ये काम करण्याचा अनुभव.
Post-Cocoon Sector (CSTRI साठी)
खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:
- Textile Technology / Handloom / Textile Chemistry / Textile Engineering / Carpet & Textile Technology / Silk Technology / Fiber Science मध्ये 3 वर्षांचा Diploma
- Textiles व त्याशी संबंधित क्षेत्रात B.Sc. किंवा Reeling & Spinning (PCT Section) मध्ये Specialization असलेला PG Diploma in Sericulture
- Higher Qualification: B.Tech. in relevant discipline
Desirable – Reeling, Spinning, Twisting, Dyeing आणि Weaving (Post-Cocoon Sector) मध्ये अनुभव.
वेतनश्रेणी – CSB Recruitment 2026 Salary Details
Central Silk Board Bharti 2026 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना खालील वेतन मिळेल:
| तपशील | रक्कम |
| Consolidated Remuneration (दरमहा) | ₹21,000/- |
| HRA (House Rent Allowance) | नियमानुसार अतिरिक्त |
| एकूण अंदाजे पगार | ₹21,000/- + HRA |
| नोकरीचा कालावधी | 1 वर्ष (Contract) |
⚠️महत्वाचे – ही नोकरी पूर्णतः Contractual आहे. यामुळे Regular Employment, Regularization किंवा Permanent Appointment साठी कोणताही हक्क मिळत नाही.
निवड प्रक्रिया – CSB Bharti 2026 Selection Process
Central Silk Board Bharti 2026 साठी निवड फक्त Personal Interview च्या आधारे होणार आहे.
- पात्र उमेदवारांना Interview साठी Email द्वारे कळवले जाईल.
- Interview ची तारीख, वेळ आणि ठिकाण Email वर कळवले जाईल.
- Interview ला येण्याचा खर्च उमेदवाराला स्वतः करायचा आहे — TA/DA, lodging किंवा boarding दिले जाणार नाही.
- Interview च्या वेळी सर्व Original Certificates आणि Identity Proof सोबत आणावे.
- Final Posting Merit, Vacancy उपलब्धता आणि Administrative requirements नुसार ठरवली जाईल.
महत्वाच्या लिंक्स – Important Links
| लिंक नाव | URL |
|---|---|
| PDF जाहिरात – 1 | येथे बघा |
| PDF जाहिरात – 2 | येथे बघा |
| PDF जाहिरात – 3 | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
अर्ज प्रक्रिया – Central silk board recruitment 2026 apply online
- अधिकृत website https://csb-hiring.in/ ला भेट द्या.
- Online Application form भरा आणि आवश्यक माहिती भरा.
- शैक्षणिक दस्तऐवजांच्या Self-attested Copies upload करा.
- तीन Preferred Locations निवडा (Final Posting CSB ठरवेल).
- अर्ज Submit करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा – Submit केल्यानंतर बदल होणार नाही.
- Incomplete Application reject केली जाईल.
| ➡️ हे पण वाचा – राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती – संपूर्ण माहिती! |
महत्वाच्या तारखा – Important Dates
| घटना | तारीख |
| जाहिरात प्रसिद्ध तारीख | 12/13 मार्च 2026 |
| Eligibility Cut-off Date | 13 एप्रिल 2026 |
| Online अर्ज सुरू | 12/13 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 13 एप्रिल 2026 |
| Interview तारीख | Email द्वारे कळवले जाईल |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ
प्र. 1] Central Silk Board Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
उत्तर : एकूण 82 जागा आहेत — CSB-CO साठी 2, CSTRI साठी 15 आणि NSSO साठी 65.
प्र. 2] अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर : अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2026 आहे.
प्र. 3] Sericulture Assistant साठी महिना पगार किती आहे?
उत्तर : ₹21,000/- दरमहा Consolidated Remuneration + HRA मिळेल.
प्र. 4] ही नोकरी Permanent आहे का?
उत्तर : नाही. ही नोकरी पूर्णतः Contractual आहे, फक्त 1 वर्षासाठी. यामुळे Regularization किंवा Permanent Appointment साठी कोणताही हक्क मिळत नाही.
प्र. 5] अर्ज कुठे करायचा?
उत्तर : अधिकृत website वर Online अर्ज करायचा आहे.
निष्कर्ष – Conclusion
Central Silk Board Bharti 2026 ही Sericulture, Agriculture, Biological Sciences, Textiles आणि त्याशी संबंधित क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. देशभरातील 82 जागांवर या भरतीसाठी अर्ज करता येईल. जर तुमची शैक्षणिक पात्रता जुळत असेल आणि वय 35 वर्षांपेक्षा कमी असेल, तर उशीर न करता अर्ज करा.
| ⚠️Disclaimer – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF advertisement आणि वेबसाइट तपासा. |