मध्य रेल्वेकडून अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 2418 पदांसाठी ही भरती होत असून, मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागांत ही संधी उपलब्ध आहे. या भरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर सर्व तपशील खालील अधिकृत जाहिरातीत नमूद केलेले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून त्वरित अर्ज करावा.

🟥 भरती विभाग : ही भरती मध्य रेल्वे (Central Railway – RRC CR, Mumbai Zone) अंतर्गत आहे.
🟥 भरती प्रकार : मध्य रेल्वे अपरेंटिस भरती ही केंद्रीय सरकारची (Central Government) भरती आहे.
🟥अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
🟥 एकूण पद : या भरती मध्ये एकूण 2418 पद आहे.
🟥 वेतनश्रेणी : प्रशिक्षण काळात उमेदवारांना दरमहा सुमारे ₹7,000/- (सरासरी) मानधन (Stipend) दिलं जाणार आहे. स्टायपेंडची रक्कम Apprenticeship Rules प्रमाणे Trade व विभागानुसार थोडीफार बदलू शकते.
🟥 पदांचा तपशील :
विभाग | एकूण पदे | ट्रेड्स |
मुंबई | 1653 | Fitter, Electrician, Machinist, Welder, Carpenter, Painter, Mechanic Diesel, COPA |
भुसावळ | 418 | Fitter, Electrician, Welder, Machinist, Painter, Turner |
पुणे | 192 | Fitter, Electrician, Machinist, Welder, Painter, Carpenter, Mechanic Diesel |
नागपूर | 144 | Fitter, Electrician, Electronics Mechanic, Welder |
सोलापूर | 111 | Fitter, Carpenter, Machinist, Welder, Mechanic Diesel, Painter |
शैक्षणिक पात्रता :
🔹उमेदवार 10वी परीक्षा (किमान 50% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
🔹तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र (NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
किमान वय | 15 वर्षे |
कमाल वय | 24 वर्षे |
वयोमर्यादा सवलत (Age Relaxation) :
⚫ SC / ST : 5 वर्षे
⚫ OBC (Non-Creamy Layer) : 3 वर्षे
⚫ PwBD (Persons with Benchmark Disabilities) : सामान्य प्रवर्ग: 10 वर्षे
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 सप्टेंबर 2025 |

अर्ज फी :
सामान्य (UR) / EWS / OBC | ₹100/- |
SC / ST / PwBD | शुल्क नाही (No Fee) |
⚫ अर्ज फी फक्त ऑनलाईन मोडने (Debit/Credit Card, Net Banking, UPI इ.) भरता येईल.
निवड प्रक्रिया :
⚫ या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.
⚫ निवड पूर्णपणे मेरिट लिस्ट वर आधारित असेल.
⚫ मेरिट लिस्ट तयार करताना 10वी (मॅट्रिक) परीक्षेतील गुण व ITI ट्रेडमधील गुण यांचा सरासरी (Average) काढून त्यानुसार उमेदवारांची क्रमवारी लावली जाईल.
⚫ समान गुण आल्यास उमेदवाराचा जन्मतारीख (वयोमान) लक्षात घेऊन ज्येष्ठ उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची प्रक्रिया :
1️⃣ उमेदवारांनी सर्वप्रथम मध्य रेल्वे भर्ती सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी 👉 rrccr.com
2️⃣ Apprenticeship Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा.
3️⃣ नवीन उमेदवारांनी सर्वप्रथम नोंदणी (Registration) करावी.
4️⃣ नंतर अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील व ITI माहिती अचूकपणे भरावी.
5️⃣ आवश्यक कागदपत्रे (उदा. 10वी मार्कशीट, ITI सर्टिफिकेट, फोटो, सही इ.) स्कॅन करून अपलोड करावीत.
6️⃣ लागू असल्यास अर्ज फी ऑनलाइन मोडने (Debit/Credit Card, Net Banking, UPI) भरावी.
7️⃣ अर्ज सबमिट करून त्याचा प्रिंटआउट काढून ठेवावा, जो भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरेल
- पुणे महानगरपालिका भरती 2025 | PUNE MAHANAGARPALIKA BHARTI 2025 |
- महाराष्ट्र शासन – भूमि अभिलेख विभाग भरती 2025 | BHUMI ABHILEKH BHARTI 2025 |
- आरआरबी एनटीपीसी भरती 2025 – एकूण 8875 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | RRB NTPC RECRUITMENT 2025
- नागपूर महानगरपालिका भरती 2025: 174 पदांच्या सुवर्ण संधी – संपूर्ण माहिती आणि अर्जाची पद्धत
- मध्य रेल्वे अपरेंटिस भरती 2025 | Central Railway Apprentice 2418 पदांसाठी अर्ज सुरू