BSNL Bharti 2026

BSNL BHARTI 2026 – भारत संचार निगम लिमिटेड मध्ये Senior Executive Trainee पदांसाठी आजच अर्ज करा!

February 3, 2026 by

Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) – भारत सरकारचा उपक्रम यावर्षी BSNL Bharti 2026 च्या माध्यमातून Senior Executive Trainee (SET) पदाचा Direct Recruitment करत आहे. ही भरती 120 पदांसाठी राबविण्यात येत असून Telecom मध्ये 95 आणि Finance मध्ये 25 जागा आहेत. SET हे पद IDA Pay Scale [E-3] मध्ये आहे, त्यामुळे हा एक स्थिर आणि आकर्षक करिअर मार्ग आहे. अर्ज फक्त बाहेरच्या (external) उम्मेदवारांसाठी उपलब्ध आहे – म्हणजेच हे BSNL मधल्या विभागीय कर्मचारी यांसाठी नाही.

WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा

BSNL JOB VACANCY DETAILS – पदाचे तपशील

पदाचे नावएकूण पदे
SET (DR) – Telecom95
SET (DR) – Finance25
एकूण पदे –120

BSNL RECRUITMENT 2026 ELIGIBILITY CRITERIA शैक्षणिक पात्रता

  • Telecom : BE / B.Tech डिग्री 60% परसेंट सोबत – Electronics & Telecom, Computer Science, IT, Electrical, Instrumentation यापैकी कोणत्याहीमध्ये.
  • Finance : CA (Chartered Accountant) किंवा CMA (Cost & Management Accountancy)

BSNL SET SALARY PER MONTH वेतनश्रेणी

SET (DR) पदाचा वेतन IDA Pay Scale [E-3] मध्ये आहे, जो ₹24,900 – ₹50,500/- (pre-revised) आहे. हा वेतन Central Government च्या सरकारी उपक्रम धोरणानुसार लागू आहे, त्यामुळे DA, HRA आणि इतर भत्ते पण लागू आहे.

BSNL NOTIFICATION 2026 AGE LIMIT वयोमर्यादा

अर्ज बंद होण्याच्या दिनांकापूर्वी किमान वय 21 वर्षे (minimum) आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असणे आवश्यक आहे. आणि BSNL Bharti 2026 मध्ये खालील प्रमाणे वयोमार्यादा सवलत कॅटेगरी नुसार लागू आहे.

▪️वयोमर्यादा सवलत

कॅटेगरीकमाल वय
Unreserved / EWS / OBC (CL)30 वर्षे
OBC (NCL)33 वर्षे (30+3)
SC / ST35 वर्षे (30+5)
PwBD – General40 वर्षे (30+10)
PwBD – OBC (NCL)43 वर्षे (30+13)
PwBD – SC / ST45 वर्षे (30+15)
WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा

BSNL BHARTI IMPORTANT DATES महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरुवात05 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 मार्च 2026
Editing विंडो08–15 मार्च 2026
परीक्षा (CBT)29 मार्च 2026

BSNL RECRUITMENT TELECOM OFFICER IMPORTANT LINKS महत्वाचे लिंक्स

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती जाहिरातीयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

BSNL VACANCY 2026 SELECTION PROCESS निवड प्रक्रिया

या BSNL Bharti 2026 मध्ये निवड Computer Based Test (CBT) च्या आधारे होणार आहे. परीक्षेचा वेळ 180 मिनिटे आहे आणि एकूण 200 प्रश्न / 200 गुण असतील.

📝 परीक्षेचा पेपर

भागविषयप्रश्नगुण
Part-I (Common)Aptitude Test4040
Part-II (Core)Technical – Telecom / Finance160160

📊 गुणवत्ता (Qualifying Marks)

1] Negative Marking – चुकीच्या उत्तरावर (-) 0.25 गुण वजा केले जातील.
2] General उम्मेदवार – प्रत्येक भागात कमाल 40% आणि एकूण 50% गुण आवश्यक.
3] SC / ST / OBC / PwBD / EWS – प्रत्येक भागात कमीत कमी 35% आणि एकूण 45% गुण आवश्यक.

BSNL RECRUITMENT APPLY ONLINE अर्ज प्रक्रिया

BSNL Bharti 2026 अप्लाय करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

1] वेबसाइट उघडा – www.externalexam.bsnl.co.in वर जा आणि “New Registration” वर क्लिक करा.
2] OTP Verification – तुमचा Mobile Number आणि Email टाका. OTP संबीट करून अकाऊंट वेरिफाय करा.
3] कागदपत्रे अपलोड करा – Passport Photo, Signature, 10वी Certificate, Degree, Marksheet, ID Proof आणि Reservation Certificate (जर लागू असेल).
4] परीक्षा शुल्क भरा – Online Payment द्वारे (Internet Banking / Credit Card / Debit Card) शुल्क भरा.
5] अर्ज सुचना द्या – सर्व माहिती तपासा आणि “Submit” वर क्लिक करा. Registration Slip Print करून ठेवा.

BSNL JOB APPLICATION FEE – अर्ज शुल्क

कॅटेगरीशुल्क
UR / OBC / EWS₹2,500/-
SC / ST / PwBD₹1,250/-

BSNL CONTACT DETAILS संपर्क माहिती

BSNL Bharti 2026 भरती संबधित कोणतेही प्रश्न किंवा अडचणी आल्यास खाली दिलेल्या कॉनटॅक्ट वर संपर्क करा.

BSNL RECRUITMENT CONCLUSION निष्कर्ष

BSNL Bharti 2026 – भारत सरकारच्या स्वतःच्या उपक्रमात Senior Executive Trainee पदावर नोकरी मिळणे म्हणजे एक स्थिर, मानाचा आणि आकर्षक करिअर ची सुवर्ण संधी आहे. Telecom किंवा Finance – दोन्ही विभागामध्ये 120 पदे उपलब्ध आहेत. अर्ज दिनांक 05 फेब्रुवारी 2026 पासून सुरू आहेत. जेवढे वेळ आहे तेवढे पुरेसे आहे – पण वेळ वाया जाऊ देऊ नका. तुमचे सर्व कागदपत्रे आधीच तयार करा, आणि अर्ज पोर्टलवर सर्व माहिती दोनदा तपासा – कारण चुकीची माहिती दिल्यास अपात्र ठराल.

लक्षात ठेव्हा – ही BSNL Bharti 2026 फक्त External Candidates साठी आहे. तुम्ही पात्र असाल आणि चांगलीच तयारी कराल, तर हे पद तुमचेच आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1] BSNL BHARTI 2026 मध्ये कोण अर्ज करू शकतो?
उत्तर: फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. हे पद External Candidates साठी आहे – म्हणजेच BSNL मधल्या विभागीय कर्मचारींना अपात्र मानले जाईल.

2] Telecom आणि Finance च्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे?
उत्तर: Telecom पदासाठी B.E. / B.Tech पदवी 60% सोबत. Finance पदासाठी CA (Chartered Accountant) किंवा CMA (Cost & Management Accountancy).

3] परीक्षेत किती गुण मिळवावे लागतील पास होण्यासाठी?
उत्तर: General उम्मीदवार – प्रत्येक भागात कमीत कमी 40% + एकूण 50% | SC / ST / OBC / PwBD / EWS – प्रत्येक भागात कमीत कमी 35% + एकूण 45%

4] Bond आणि Training बद्दल काय आहे?
उत्तर: निवडलेल्या उम्मेदवारांना ₹9 लाख चा Bond द्यावा लागेल – 5 वर्षे BSNL मध्ये सेवा करण्याचा. Probation कालावधी 2 वर्षे आहे, ज्यात Training समाविष्ट आहे:
1] Common Managerial Training – 13 Weeks
2] Functional Stream Training – 13 Weeks
3] On-Job Training – 26 Weeks
4] Training मध्ये नापास झाल्यास Probation 6 महिने वाढवले जाईल.

5] पोस्टिंग कुठे होईल?
उत्तर: SET (DR) पदावर नियुक्त कर्मचारी भारतात कुठेही पोस्ट किंवा Transfer केले जाऊ शकतात – BSNL च्या कोणत्याही Operational Area मध्ये.