Disclaimer

nokarixpress.com वर प्रकाशित होणारी नोकरी भरती, परीक्षा अपडेट्स, निकाल व इतर माहिती विविध अधिकृत वेबसाइट, रोजगार समाचार व विश्वसनीय स्रोतांवरून संकलित केली जाते.

आम्ही माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो, मात्र nokarixpress.com ही कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत वेबसाईट नाही आणि कोणत्याही प्रकारचे सरकारी अधिकृत प्रतिनिधित्व करत नाही.

उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत अधिसूचना (Notification) किंवा अधिकृत वेबसाइटवरील माहिती स्वतः तपासणे आवश्यक आहे.

nokarixpress.com वरील माहितीतील कोणत्याही चुका, विलंब, बदल किंवा त्रुटींसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

आम्ही कोणतीही नोकरी थेट देत नाही तसेच नोकरीसाठी कोणतेही शुल्क (Fees) घेत नाही.

या वेबसाईटचा एकमेव उद्देश म्हणजे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त, अचूक व माहितीपर माहिती उपलब्ध करून देणे. अंतिम निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल.

कोणतीही शंका किंवा सूचना असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा:
Mobile No. – 9921725174
Email – nokarixpress@gmail.com

Last Updated – January 2026