SBI CBO Bharti 2026

SBI CBO Bharti 2026 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2050 Circle Based Officer पदांची भरती प्रक्रिया शुरू!

February 9, 2026 by

SBI CBO Bharti 2026 – SBI मध्ये Officer बनायचं स्वप्न आहे का? मग मित्रांनो State Bank of India ने Circle Based Officers साठी 2050 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शुरूवात 29 जानेवारी 2026 पासून शुरू झाली असून शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 आहे. या SBI CBO Bharti 2026 ला अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही पदवी (Degree) असणे आवश्यक आहे. खालील मी तुम्हाला या लेखात संपूर्ण भरतीबद्दल माहिती दिलेली आहे तरी सर्व पात्र उम्मेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.

एका नजरेत माहिती – SBI CBO Bharti 2026

बँकेचे नावState Bank of India (SBI)
पदाचे नावCircle Based Officer (CBO)
एकूण जागा2050 (Regular – 2050 + Backlog – 223)
अर्ज सुरू29 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख18 फेब्रुवारी 2026
Online Testमार्च 2026 (तात्पुरती)
शैक्षणिक पात्रताकोणत्याही विषयात Graduation
अनुभव (Experience)किमान 2 वर्षे (Banking Officer म्हणून)
वय मर्यादा21 ते 30 वर्षे (31.12.2025 रोजी)
सुरुवातीचे वेतन₹48,480/- (+ 2 increments + allowances)
अधिकृत Websitehttps://sbi.bank.in

पदाचे तपशील – SBI CBO VACANCY 2026


⚠️ महत्वाचे – महाराष्ट्रातील उम्मेदवारांसाठी एकूण 337 जागा रिक्त आहे.

पात्रता निकष – SBI CBO ELIGIBILITY CRITERIA 2026

SBI CBO Bharti 2026 साठी खालील पात्रता असणे आवश्यक आहेत. म्हणून हे सर्व काळजीपूर्वक वाचा:

1] शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • कोणत्याही मान्यताप्राप्त University मधून कोणत्याही विषयात Graduation
  • Medical, Engineering, CA, CMA सारखे व्यावसायिक पदवीधर देखील पात्र
  • Integrated Dual Degree (IDD) मान्य

2] अनुभव (सर्वात महत्त्वाचे!)
31 डिसेंबर 2025 पर्यंत :

  • Scheduled Commercial Bank किंवा Regional Rural Bank मध्ये Officer म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव अनिवार्य
  • Job Profile SBI च्या Scale-I Generalist Officer शी match होणे आवश्यक
  • Job Profile certified असणे गरजेचे (employer कडून)
  • Private Sector Banks मध्ये काम करणाऱ्यांसाठी – किमान ₹9.50 लाख वार्षिक gross salary असणे आवश्यक

⚠️ विशेष टीप – SBI च्या Clerical/Supervisory cadre मधील कर्मचारी किंवा Contract basis वरील कर्मचारी अर्ज करू शकत नाहीत. यापूर्वी SBI Officer पदावरून resign केलेले उमेदवार देखील अपात्र आहेत.

3] वयोमर्यादा (Age Limit)
31 डिसेंबर 2025 रोजी :

  • किमान वय – 21 वर्षे (जन्म – 31/12/2004 किंवा त्यापूर्वी)
  • कमाल वय – 30 वर्षे (जन्म – 01/01/1996 किंवा त्यानंतर)

वयोमर्यादा सवलत :

Categoryसवलत
SC/ST5 वर्षे
OBC (Non-Creamy Layer)3 वर्षे
PwBD (SC/ST)15 वर्षे
PwBD (OBC)13 वर्षे
PwBD (Gen/EWS)10 वर्षे
Ex-Servicemen (5 years service)5 वर्षे

⚠️ महत्त्वाचे – Cumulative age relaxation उपलब्ध नाही. फक्त एका category साठी सवलत मिळेल.

वेतन आणि भत्ते – SBI RECRUITMENT 2026 SALARY

SBI CBO Bharti 2026 मध्ये निवडलेल्या Officer ला Junior Management Grade Scale-I (JMGS-I) मध्ये खालील वेतन आणि भत्ते मिळतील:

  • Basic Pay – ₹48,480/- (2 advance increments सह)
  • Pay Scale – 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
  • Dearness Allowance (DA)
  • House Rent Allowance (HRA) / Lease Rental
  • City Compensatory Allowance (CCA)
  • Provident Fund (PF)
  • New Pension Scheme (NPS)
  • Leave Fare Concession (LFC)
  • Medical Facilities

अंदाजे एकूण वेतन – ₹70,000 ते ₹85,000 प्रति महिना (सर्व allowances सह) – स्थान आणि grade प्रमाणे बदल होऊ शकतो.

निवड प्रक्रिया – STATE BANK OF INDIA RECRUITMENT 2026 SELECTION PROCESS

SBI CBO Bharti 2026 च्या निवड प्रक्रियेत चार टप्पे आहेत:

टप्पा 1] Online Test
Objective Test (120 marks) + Descriptive Test (50 marks)

विषयप्रश्नगुणवेळ
English Language303030 min
Banking Knowledge404040 min
General Awareness/Economy303030 min
Computer Aptitude202020 min
Total Objective1201202 hours
Descriptive (Essay+Letter)25030 min

महत्त्वाचे :

  • चुकीच्या उत्तरासाठी negative marking नाही
  • Sectional qualifying marks नाहीत
  • किमान qualifying marks aggregate वर असतील (SBI ठरवेल)

टप्पा 2] Screening
Online test उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या Job Profile आणि Experience ची Screening Committee तपासणी करेल. Job Profile SBI च्या Scale-I Generalist Officer शी match न झाल्यास अर्ज summarily reject केला जाईल.

टप्पा 3] Interview (50 marks)
Screening पास झालेल्या उमेदवारांना interview साठी बोलावले जाईल (Circle आणि Category wise – 3 times vacancies). Interview मध्ये किमान qualifying marks मिळवणे अनिवार्य.

टप्पा 4] Local Language Test
Final selection पूर्वी Circle च्या specified local language ची test असेल. 10वी/12वी मध्ये ती भाषा शिकली असल्याचा पुरावा असल्यास test नाही. Fail झाल्यास appointment नाही.

Final Merit – Online Test : Interview = 75:25 weightage. Normalization केले जाईल.

महत्वाच्या लिंक्स – IMPORTANT LINKS

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती जाहिरातीयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

अर्ज कसा करावा? – SBI RECRUITMENT 2026 APPLY ONLINE

SBI CBO Bharti 2026 साठी फक्त online अर्ज स्वीकारले जातील. 29 जानेवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अर्ज करा:

  • Website वर जा – https://sbi.bank.in/web/careers/current-openings
  • Advertisement No. CRPD/CBO/2025-26/18 download करा
  • ‘Apply Online’ वर क्लिक करा
  • Registration करून provisional number घ्या
  • सर्व details भरा (Educational, Experience, Personal)


Upload करावयाची Documents :

  • Photograph, Signature, Left Thumb Impression (JPG/JPEG)
  • Handwritten Declaration (JPG/JPEG)
  • ID Proof, Date of Birth Proof (PDF)
  • Job Profile (certified by employer) – PDF
  • Resume/CV (PDF)
  • All Educational Certificates/Marksheets (PDF)
  • Experience Certificate/Appointment Letter (PDF)
  • Latest Form-16 (PDF)
  • Latest Salary Slip (PDF)

Application Fee :

CategoryFee
General/EWS/OBC₹750/-
SC/ST/PwBDNil

महत्त्वाचे माहिती :

  • Circle Based Officer पदावर 6 महिन्यांचा probation असेल
  • Inter-circle transfer SMGS-IV पर्यंत किंवा 12 वर्षे service (जे नंतर) नाही
  • फक्त एकाच Circle साठी apply करता येईल
  • Loan defaulters अपात्र (CIBIL status तपासली जाईल)
  • Government/PSU employees ला Interview वेळी NOC आवश्यक
  • OBC (NCL) certificate 01.04.2025 नंतरचे असावे
  • EWS certificate FY 2024-25 साठी valid असावे
  • Medical fitness certificate आवश्यक
  • Pre-Examination Training online (SC/ST/OBC/PwBD साठी)

निष्कर्ष – CONCLUSION

SBI CBO Bharti 2026 ही banking क्षेत्रातील अनुभवी professionals साठी एक चांगली संधी आहे. 2050 पदे, आकर्षक वेतन आणि देशातील सर्वात मोठ्या बँकेत Officer म्हणून काम करण्याची संधी. पण लक्षात ठेवा, ही भरती फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे banking sector मध्ये Officer म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव आहे. तुमची Job Profile SBI च्या Scale-I Generalist Officer शी match होणे महत्त्वाचे आहे. योग्य तयारी आणि documents मुळे selection सोपं होतं. जे उमेदवार सर्व documents प्रामाणिकपणे तयार करतात, Experience ची योग्य पुरावणी देतात आणि परीक्षेची चांगली तयारी करतात, ते नक्कीच यशस्वी होतात.

या लेखातील सर्व माहिती State Bank of India च्या अधिकृत जाहिरात (CRPD/CBO/2025-26/18) दिनांक 29/01./2026 वरून घेतली आहे. तरीही, नेहमी अधिकृत वेबसाइट https://sbi.bank.in/web/careers/current-openings वर भेट देऊन latest updates तपासा.

🎯 आजच अधिकृत NOTIFICATION वाचून अर्ज करा! शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2026 🎯

Helpline – 022-22820427 (11 AM to 5 PM)

अस्वीकरण (Disclaimer) : ही माहिती State Bank of India च्या अधिकृत भरती जाहिरात (Advertisement No. CRPD/CBO/2025-26/18) दिनांक 29.01.2026 वरून संकलित केली आहे. कोणत्याही अपडेट्ससाठी नेहमी अधिकृत वेबसाइट https://sbi.bank.in/web/careers/current-openings तपासा.

तुमच्या बँकिंग करिअरला शुभेच्छा! 🏦✨