SBI लिपिक मेगा भरती 2025 | एकूण 6,589 पद | SBI Clerk Recruitment 2025

SBI Clerk Bharti 2025 साठी भारतीय स्टेट बँकेकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून एकूण 6,589 पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती Junior Associate (Customer Support & Sales) या पदासाठी असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी SBI च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. पात्रता, वय मर्यादा, परीक्षा पद्धत व इतर तपशीलांसाठी खालील दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा




🟥 भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI).
🟥 भरती प्रकार : केंद्र सरकार च्या वतीने हे भरती राबविण्यात येत आहे.
🟥अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
🟥 एकूण पद : या भरती मध्ये एकूण 6,589 पद आहे.
🟥 पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स).
🟥 वेतनश्रेणी : ₹26,000 ते ₹29,000 बेसिक पगार मिळेल, त्यासोबत विविध भत्ते (DA, HRA, TA इ.) मिळून एकूण मासिक पगार ₹45,800 च्या आसपास होतो.
🟥 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (महाराष्ट्र).




शैक्षणिक पात्रता :
🔹उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असावा.
🔹अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, मात्र त्यांचा पदवी परीक्षेचा निकाल 31 डिसेंबर 2025 पूर्वी लागणे आवश्यक आहे.
🔹अर्ज करताना संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.
🔹अर्ज केलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेचे (Reading, Writing, Speaking, Understanding) ज्ञान असणे बंधनकारक आहे.




वयोमर्यादा :

किमान वय 20 वर्ष
कमाल वय 28 वर्ष

वयोमर्यादा सवलत (Age Relaxation) : आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येते:
🔹 SC/ST (अनुसूचित जाती/जमाती) – 5 वर्षे सवलत
🔹 OBC (नॉन-क्रीमी लेयर) – 3 वर्षे सवलत
🔹PwD: SC/ST साठी 15 वर्षे, OBC साठी 13 वर्षे, आणि General/EWS साठी 10 वर्षे सूट
🔹Ex-Servicemen – सेवावधी + 3 वर्षे (कमाल 50 वर्षांपर्यंत)



महत्वाच्या तारखा :

अर्ज सुरू06 ऑगस्ट 2025
अर्ज बंद26 ऑगस्ट 2025



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा




अर्ज फी :

General / OBC / EWS₹750
SC / ST / PwD / Ex-Servicemenशुल्क नाही






निवड प्रक्रिया :
1️⃣ प्रारंभिक परीक्षा (Preliminary Exam) ऑनलाइन पद्धतीने होईल.
🔹100 गुणांची MCQ स्वरूपात परीक्षा.
🔹विषय : इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता (Quantitative Aptitude), तर्कशक्ती क्षमता (Reasoning Ability).
🔹वेळ : 60 मिनिटे. फक्त पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
2️⃣ मुख्य परीक्षा (Main Exam) ऑनलाइन पद्धतीने होईल.
🔹200 गुणांची MCQ स्वरूपात परीक्षा.
🔹विषय : General/Financial Awareness, General English, Quantitative Aptitude, Reasoning Ability & Computer Aptitude.
🔹वेळ : 2 तास 40 मिनिटे.
3️⃣ भाषा प्राविण्य चाचणी (Language Proficiency Test) ज्या उमेदवारांनी अर्ज केलेल्या राज्याची स्थानिक भाषा शाळेतून शिकलेली नाही, त्यांना ही चाचणी द्यावी लागेल.
4️⃣ अंतिम निवड (Final Selection) फक्त मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित. प्रारंभिक परीक्षेतील गुण अंतिम निवडीत गणले जाणार नाहीत.





अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा




अर्ज करण्याची प्रक्रिया : SBI Clerk Bharti 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
1️⃣ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या www.sbi.co.in वर जा. Careers → Current Openings → Recruitment of Junior Associates (Customer Support & Sales) या विभागात जा.
2️⃣ “Apply Online” वर क्लिक करानवीन पेजवर New Registration निवडा आणि नोंदणी करा.
3️⃣ नोंदणी फॉर्म भरा नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर व इतर आवश्यक माहिती टाका. नोंदणी पूर्ण झाल्यावर Registration Number आणि Password मिळेल.
4️⃣ लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व परीक्षेचे केंद्र निवडा.
5️⃣ छायाचित्र व सही अपलोड करा दिलेल्या आकार व फॉरमॅटनुसार फोटो व सही स्कॅन करून अपलोड करा.
6️⃣ अर्ज शुल्क भरा Debit Card / Credit Card / Net Banking द्वारे ऑनलाइन पेमेंट करा.
7️⃣ अर्ज सबमिट करा फॉर्म तपासून Final Submit करा. अर्जाचा प्रिंट काढून जतन करा.


About me

मी NokariXpress.com या वेबसाईटचा संस्थापक असून गेल्या 4–5 वर्षांपासून govt jobs, private jobs, exam results, job alerts, career guidance, आणि educational updates या क्षेत्रात माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट देण्याचे काम करत आहे. माझा उद्देश म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना योग्य आणि वेळेवर updates पुरवणे, जेणेकरून त्यांना त्यांच्या career मध्ये योग्य दिशा मिळू शकेल.