सिक्योरिटीज एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती 2025 | SEBI BHARTI 2025 |

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) तर्फे ऑफिसर ग्रेड A (असिस्टेंट मॅनेजर) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विविध विभागांमध्ये होणार असून पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही एक प्रतिष्ठित केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी असून, आकर्षक वेतनश्रेणी आणि उत्कृष्ट सुविधा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा
Facebook Facebook
Follow करा



▪️भरती विभाग – भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI)
▪️भरती प्रकार – भारत सरकार (GOVERMENT OF INDIA) च्या वतीने हे भरती राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 110 रिक्त पदे आहे.
▪️पदाचे नाव – ऑफिसर ग्रेड A (असिस्टेंट मॅनेजर)
▪️वेतनश्रेणी – ₹62,500 – ₹1,26,100
▪️नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत



पदाचे तपशील

▪️या भरतीमधे प्रत्येक सत्रे / विभागानुसार ऑफिसर ग्रेड A (असिस्टेंट मॅनेजर) पदासाठी, रिक्त पदाची संख्या वेगळी आहे.

विभाग / सत्रेएकूण रिक्त पदे
जनरल स्ट्रीम56
लीगल स्ट्रीम20
इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी स्ट्रीम22
रिसर्च स्ट्रीम4
ऑफिशियल लैंग्वेज स्ट्रीम3
इंजीनियरिंग [इलेक्ट्रिकल]2
इंजीनियरिंग [सिविल]3
110



शैक्षणिक पात्रता

▪️ऑफिसर ग्रेड A (असिस्टेंट मॅनेजर) पदासाठी खालील दिलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

विभाग / सत्रेशैक्षणिक पात्रता
जनरल स्ट्रीमकोणत्याही शाखेतील Master’s Degree / Post Graduate Diploma (किमान दोन वर्षे कालावधीचा) किंवा
Bachelor’s Degree in Law / Engineering,
किंवा CA / CFA / CS / Cost Accountant.
लीगल स्ट्रीमBachelor’s Degree in Law (LLB) आवश्यक.
दोन वर्षांचा वकील म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी स्ट्रीमकोणत्याही शाखेतील B.E. / B.Tech.,
किंवा Post Graduate Qualification in Computer Science / IT / Applications.
रिसर्च स्ट्रीमEconomics, Finance, Statistics, Data Science इत्यादी विषयांमध्ये Master’s Degree / PG Diploma आवश्यक.
ऑफिशियल लैंग्वेज स्ट्रीमMaster’s Degree in Hindi / Hindi Translation with English as a subject
किंवा Master’s Degree in English / Sanskrit / Economics / Commerce with Hindi at Graduation level.

इंजीनियरिंग [इलेक्ट्रिकल]मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून Bachelor’s Degree in Electrical Engineering असणे आवश्यक आहे;
अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
इंजीनियरिंग [सिविल]मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून Bachelor’s Degree in Civil Engineering असणे आवश्यक आहे;
अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.



वयोमर्यादा

किमान वय कमाल वय
18 वर्षे30 वर्षे

⚠️ टीप: अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय, खेळाडू व प्रकल्पग्रस्त सारख्या अन्य राखीव वर्गांसाठी वयात सवलत भारत सरकारच्या नियमांनुसार लागू असेल, ज्याची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देलेली आहे.


WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा
Facebook Facebook
Follow करा



महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू30 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीखCOMING SOON
परीक्षेची प्रस्ताविक तारीख COMING SOON



महत्वाचे लिंक्स

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज लिंक COMING SOON
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा



अर्ज शुल्क

प्रवर्ग शुल्क
General / OBC / EWS₹1000 + 18% GST
SC / ST / PwBD₹100 + 18% GST

⚠️ परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जाणार. तसेच परीक्षा शुल्क ही परतावा (NON-REFUNDABLE) नसेल.




निवड प्रक्रिया

ऑफिसर ग्रेड A (असिस्टेंट मॅनेजर) पदासाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन कॉम्प्युटर-आधारित परीक्षेच्या (CBT) आधारे होणार आहे.
▪️ऑनलाईन अर्ज: उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज भरावा व शुल्क भरावे.
▪️प्रवेशपत्र डाउनलोड: परीक्षेच्या काही दिवस आधी प्रवेशपत्र (ADMIT CARD) अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागेल.
▪️टप्पा 1: ऑनलाईन परीक्षा, ज्यामध्ये दोन पेपर्स असतील. टप्पा 1 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना टप्पा 2 साठी बोलावले जाईल.
▪️टप्पा 2: ऑनलाईन परीक्षा, ज्यामध्ये देखील दोन पेपर्स असतील.
▪️टप्पा 3: टप्पा 2 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाईल.



अर्ज प्रक्रिया

1] उमेदवारांनी SEBI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी – www.sebi.gov.in
2] “Careers → SEBI Recruitment for Officer Grade A 2025” या लिंकवर क्लिक करा.
3] अर्ज भरा वैयक्तिक माहिती- नाव, वडिलांचे/पतीचे नाव, जन्मतारीख, पत्ता, शैक्षणिक पात्रता व आधार कार्ड नंबर.
4] फोटो आणि स्वाक्षरी अपलोडफोटो (20 KB ते 50 KB), स्वाक्षरी (10 KB ते 20 KB), अंगठ्याचा ठसा (20 KB ते 50 KB), घोषणापत्र (50 KB ते 100 KB).
5] शुल्क भरा – डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI/मोबाईल वॉलेट.
6] अर्ज सबमिट – सर्व माहिती तपासा, “Preview” बटण वापरून पडताळणी करा. “Complete Registration” बटणावर क्लिक करा, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.



आवश्यक कागदपत्रे

▪️भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Recruitment)

  1. शैक्षणिक दाखले (Educational Certificates)
    • 10वी ची मार्कशीट
    • पदवीका
    • इतर पात्रता दाखले
  2. वयोदाखला (Age Proof)
    • जन्म दाखला
    • पॅन कार्ड
    • ड्रायव्हिंग लायसन्स
  3. ओळखपत्र (Identity Proof)
    • आधार कार्ड
    • वोटर ID कार्ड
    • पॅन कार्ड
  4. ठिकाण दाखला (Address Proof)
    • डोमीसाईल सर्टिफिकेट
    • वीज बिल
    • बँक पासबुक
  5. आवेदन शुल्काची पावती (Application Fee Receipt)
    • ऑनलाइन पेमेंटची पावती (चलन/स्क्रीनशॉट)
  6. जाती दाखला (Caste Certificate)
    • SC/ST/OBC उमेदवारांसाठी संबंधित जातीचा दाखला
  7. फोटो (Photographs)
    • पासपोर्ट साईझच्या फोटो
    • स्वाक्षरीची फोटो




▪️SEBI अधिकारी ग्रेड A भरती 2025 – 110 पदांसाठी सुवर्णसंधी!

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) तर्फे अधिकारी ग्रेड A (Assistant Manager) पदांसाठी एकूण 110 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती General, Legal, IT, Research, Official Language आणि Engineering अशा विविध 7 विभागांमध्ये होणार आहे. ₹1,26,100 पर्यंतच्या आकर्षक पगारासह ही एक उच्च दर्जाची केंद्र सरकार नोकरीची संधी आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, सविस्तर जाहिरात व अर्ज लिंक 30 ऑक्टोबर 2025 रोजी SEBI च्या अधिकृत वेबसाइटवर www.sebi.gov.in येथे प्रसिद्ध होईल. पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता तयारी सुरू करा आणि या प्रतिष्ठित पदासाठी अर्ज करण्याची संधी साधा!



वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1] ही भरती कोण आयोजित करत आहे?
उत्तर: ही भरती भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) तर्फे आयोजित आहे.

2] एकूण किती पदे आहेत?
उत्तर: या भरतीत एकूण 110 पदे आहेत.

3] कोणत्या विभागांसाठी भरती आहे?
उत्तर: General, Legal, IT, Research, Official Language, Engineering (Electrical) आणि Engineering (Civil) — असे 7 विभाग.

4] शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: संबंधित विभागानुसार पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, कायदा, अभियांत्रिकी किंवा वित्त क्षेत्रातील पात्रता आवश्यक.

5] वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असावे (30 सप्टेंबर 2025 पर्यंत).

6] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: सामान्य वर्गासाठी ₹1,000 + GST, तर SC/ST/PwBD साठी ₹100 + GST.

7] अर्ज कधी करता येतील?
उत्तर: सविस्तर जाहिरात आणि अर्ज लिंक 30 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल.

8] निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: तीन टप्पे – Phase I परीक्षा, Phase II परीक्षा आणि मुलाखत.

9] पगार किती असेल?
उत्तर: ₹62,500 – ₹1,26,100 वेतनश्रेणी; एकूण सुमारे ₹1.84 लाख प्रतिमहिना.

10] नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
उत्तर: SEBI ची कार्यालये मुंबईसह भारतभर आहेत; पोस्टिंग कोणत्याही ठिकाणी होऊ शकते.

About me

मी NokariXpress.com या वेबसाईटचा संस्थापक असून गेल्या 4–5 वर्षांपासून govt jobs, private jobs, exam results, job alerts, career guidance, आणि educational updates या क्षेत्रात माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट देण्याचे काम करत आहे. माझा उद्देश म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना योग्य आणि वेळेवर updates पुरवणे, जेणेकरून त्यांना त्यांच्या career मध्ये योग्य दिशा मिळू शकेल.

WhatsApp
Join WhatsApp Group