पोलीस पाटील भरती

January 14, 2026 by

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीन उपविभागांमध्ये एकूण 332 पोलीस पाटील