MAHARASHTRA VANVIBHAG BHARTI 2025 |

October 25, 2025 by

महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे Veterinary Officer (पशुवैद्यकीय अधिकारी) आणि Community Coordinator (समुदाय समन्वयक) या दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.