ठाणे महानगरपालिका विविध विभागांतील गट-क आणि गट-ड श्रेणीतील रिक्त पदे भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरळसेवा प्रवेशाने भरती प्रक्रिया राबवित आहे. या भरतीत एकूण 1,773 रिक्त पदे असून, यामध्ये विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना संधी उपलब्ध आहे. भरतीसाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

🟥 भरती विभाग : ठाणे महानगरपालिका.
🟥 भरती प्रकार : राज्य सरकार च्या वतीने हे भरती राबविण्यात येत आहे.
🟥अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
🟥 एकूण पद : या भरती मध्ये एकूण 1,773 पद आहे.
🟥 वेतनश्रेणी : 7 व्या वेतन आयोगानुसार विविध पदांसाठी विविध वेतनश्रेणी आहे. (प्रत्येक पदाच्या वेतनश्रेणीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी)
🟥 नोकरीचे ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र).
शैक्षणिक पात्रता :
10 वी |
12 वी |
डिप्लोमा |
पदवीधर |
व इतर |
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची सुरुवात | 12 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 2 सप्टेंबर 2025 |

अर्ज फी :
सर्वसाधारण प्रवर्ग | ₹1000 |
मागास व अनाथ प्रवर्ग | ₹900 |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया : पुढीलप्रमाणे असेल
1️⃣ प्रारंभिक परीक्षा (Preliminary Exam) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
2️⃣ मुलाखत (Interview) प्रारंभिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
3️⃣ अंतिम निवड (Final Selection) प्रारंभिक परीक्षा व मुलाखत यातील गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
1. ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?
ही भरती ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट-क आणि गट-ड श्रेणीतील विविध विभागांतील रिक्त पदांसाठी आहे.
2. एकूण किती पदे भरली जाणार आहेत?
या भरतीत एकूण 1,773 पदे भरली जाणार आहेत.
3. अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे?
10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर व इतर पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
4. अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
अधिकृत वेबसाइटवरील लिंक वापरून अर्ज करता येईल.
5. अर्ज करण्याच्या तारखा कोणत्या आहेत?
अर्ज सुरू होण्याची तारीख: 12 ऑगस्ट 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2025
6. अर्ज फी किती आहे?
सर्वसाधारण प्रवर्ग: ₹1000 मागास व अनाथ प्रवर्ग: ₹900
7. नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नोकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र) असेल.
8. वेतनश्रेणी काय असेल?
वेतनश्रेणी 7 व्या वेतन आयोगानुसार असेल. प्रत्येक पदासाठी वेतनश्रेणी वेगळी आहे. (तपशील अधिकृत जाहिरातीत पाहावेत)
9. निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे –1️⃣ प्रारंभिक परीक्षा – ऑनलाइन पद्धतीने होईल. 2️⃣ मुलाखत – प्रारंभिक परीक्षेत पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 3️⃣ अंतिम निवड – प्रारंभिक परीक्षा व मुलाखतीच्या गुणांच्या आधारे अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
10. अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
अधिकृत जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या भरतीसंबंधित अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- मध्य रेल्वे अपरेंटिस भरती 2025 | Central Railway Apprentice 2418 पदांसाठी अर्ज सुरू
- बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 | Bank of Maharashtra Recruitment 2025|
- ठाणे महानगरपालिका भरती 2025 | एकुण तब्बल 1,773 रिक्त पदे | Thane Mahanagar palika Bharti
- SBI लिपिक मेगा भरती 2025 | एकूण 6,589 पद | SBI Clerk Recruitment 2025
- IPBS लिपिक भरती 2025 – एकूण 10,277 रिक्त पद